Video editing for MARATHI YouTube Channel

Job ID: 34897643

Budget: ₹600 – ₹1,500 INR

आम्हाला आमच्या युट्युब चॅनेल साठी Video Editor आवश्यक आहे
कामाचं स्वरूप:-
आमच्याकडून तुम्हाला रेकॉर्ड ऑडिओ क्लिप मिळेल त्या ऑडिओ क्लिप ला साजेशी व्हिडीओ क्लिप तुम्ही YouTube Creative commons ,Royalty free video and images websites मधून घेऊन तो व्हिडिओ तयार करून देणे अपेक्षित आहे.
Note-
उमेदवाराला YouTube Copyright policy चे न्यान असणं अतिआवश्यक
Fresher अप्लाय करू शकतात
इच्छुक उमेदवार न द्यावा