फोन कॉल्स अटेंड करणे, माहिती घेणे फॉलोअप घेणे
Budget: ₹1,500 – ₹12,500 INR
फोन कॉल द्वारे माहिती घेणे मिळालेली माहिती एक्सेल शीट मध्ये अपडेट करणे आणि अपूर्ण माहिती असल्यास किंवा आणखी काही माहिती उपलब्ध असल्यास ती देखील एक्सेल शीट मध्ये भरणे अशा स्वरूपाचे काम आहे
रिअल इस्टेटमधील उपलब्ध प्रॉपर्टीज ची माहिती फोन द्वारे घेऊन एक्सेल शीट मध्ये भरणे आवश्यक राहील
फोन कॉल्स स्वीकारून आवश्यकतेनुसार फॉलो घेऊन माहिती घेणे असेही या कामाचे स्वरूप आहे
रिअल इस्टेटमधील उपलब्ध प्रॉपर्टीज ची माहिती फोन द्वारे घेऊन एक्सेल शीट मध्ये भरणे आवश्यक राहील
फोन कॉल्स स्वीकारून आवश्यकतेनुसार फॉलो घेऊन माहिती घेणे असेही या कामाचे स्वरूप आहे